Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

घंटा गाड्या लोणार नगर परिषदे कडुन शहर वासियांच्या सेवे साठी सुरू

Responsive Ad Here

 शेख सज्जात शेख करामत प्रतिनिधी लोणार

       नागरिकांनी सुखा व ओला कचरा घंटागाडय़ात टाकावे - न प अध्यक्ष पुनम पाटोळे.

           27 जून 2021रोज लोणार नगर परिषदे ने दिलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट संपल्या ने. गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाडय़ाचे काम बंद होते. या मुळे शहर वासियांना कोरोना काळात अनेक समस्या निर्माण झाले होते. समस्या चे निवारा कर्ता या कामाचे कंत्राट पुण्याची कंपनी (BHPL) ला देण्यात आले आहेत. सकाळी 7 गाड्या व दुपारी तीन ते चार गाडय़ा दोन वेळेत शहरवासीयां  साठी सुरू झाली. या गाडीया चे उदधाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्यदक्ष सभापती श्री संतोष मापारी. यांच्या हस्ते नारळ फोडून उदधाटण करण्यात आले.  भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री गजानन अंकुशराव मापारी. यांनी न. प. ला आठवण करून दिले होते की जगप्रसिद्ध लोणार शहर घाणिच्या विळख्यात सापडले आहे.

    घाणिच्या साम्राज्या बद्दल एका निवेदनाद्वारे शहराच्या प्रत्येक  वार्डच्या प्रत्येक गल्ली बोळात घाणिच्या साम्राज्या मुळे  आरोग्याच्या दृष्टीने जिव धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी नगर परिषदे ने या कडे लक्ष केंद्रित करावे. न. प. ने या बाबीवर लक्ष केंद्रित केले व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सज्ज झाले. व  गाड्यांचा उदघाटन करून गाड्या सुरू करण्यात आल्या. शहराची साफसफाई चे काम सुरू झाले. भाजपा शहराध्यक्ष गजानन अंकुशराव मापारी यानी आमच्या प्रतिनिधीना बोलताना सांगितले, यात एकुण 22 मजुरांची टीम व दोन सुपरवायझर नेमण्यात आल्या चे कळते. अनेक दिवसांपासून जमा झालेला कचरा दोन वेळात सुरू झालेल्या गाड्या झपाटय़ाने कचरा गोळा करून कचरा कमी करतील. यावेळी  कॉग्रेस नेते साहेबराव पाटोळे. न.प.अध्यक्षा पुनम  पाटोळे.संतोष मापारी, नगर सेवक गजानन जाधव सर, भाजपचे शहराध्यक्ष  गजानन  मापारी, डॉ नेवरे.भाजपा चे सुंदर संचेती,आरोग्य अधिकारी आशोक निचग,  . आरोग्य विभागाचे शेख सलीम , कंपनीचे लक्ष्मण कांबळे. व सौ सविता देवकाते समाज सेवक किरण बोरा,शेख छोटू, अदि मान्यवर उपस्थित होते.