Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समिती स्थापन

Responsive Ad Here

   गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

               एरंडोल तालुक्यातील दिनांक 07/06/2021 रोजी  संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समिती स्थापण करण्यात आली असुन अशा आशयाचे पत्र तहसिलदार यांचे कार्यालय एरंडोल यांच्या तर्फ़े सर्व नव निर्वाचीत सदस्य यांना पत्र मा.आमदार श्री. चिमणरावजी पाटील यांची देवुन नविन सद्स्यांचा सन्मान केला.तसेच या समितीचे अध्यक्ष मा.आमदार श्री. चिमणरावजी पाटील विधान सभा मतदार संघ हे असुन 


   विद्यमान सदस्य 2) श्री. शरद पिरन ठाकुर रा. निपाणे 3) श्रीमती. सुरेखा देविदास चौधरी रा रवंजे ख़ु 4) श्री किरण शांताराम पाटील रा.बाम्हणे 5) श्री.भानुदास नथु आरखे रा.एरंडोल 6) श्री. आनंदा रामदास चौधरी रा.एरंडोल 7) राजेंद्र बालचंद जोगी  रा गणेशनगर 8) श्री संभाजी जिवराम पाटील रा. विखरण 9) श्री हिम्मत भिला पाटील रा कासोदा 10) श्री शालिग्राम अर्जुन गायकवाड 11) गटविकास अधिकारी,पंचायत समिती एरंडोल हे सदस्य असुन दि.08/06/2021 रोजी संजय गांधी निराधार समितिची बैठक नविन सद्स्यांच्या समोर आयोजीत केलेले आहे.