Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पळासदळ येथे लसीकरण मोहीम शुभारंभ

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

 दि.03/07/2021 रोजी पळासदळ ता . एरंडोल येथे कोवीड १९ प्रतिबंधक लसिकरण करण्यात आले . पळासदळ हे संपूर्ण आदिवाशी लोकवस्तीच गाव आहे . लसिकरणाचा शुभारंभ सरपंच गुलाबसिंग पाटील यांचे हस्ते करण्यात आला . याप्रसंगी लसीकरण केंद्रास प्रांतधिकारी विनय गोसावी, डॉ. फिरोज शेख 

    तालुका आरोग्य अधिकारी' , श्री.तुषार देवरे ए पीआय एरंडोल, डॉ. वाघ, श्री.जगदिश पाटील आरोग्य सहायक, डॉ. शेख मॅडम ' उपसरपंच श्री.नितिन जगताप , श्री.प्रविण पाटील, श्री.रविंद्र जाधव ' सुनित जगताप ' गोटूभाऊ ' कैलास मालचे ' भैऱ्या मोरे ' संजय पवार ' कैलास मोरे, जिं . प . शिक्षक . आशा वर्कर ' आरोग्य कर्मचारी ' ग्रा.प. कर्मचारी ' आदि उपस्थित होते .