Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

Responsive Ad Here

  राजेंद्र डोईफोडे देऊळगाव राजा प्रतिनिधी

     शेतात सुरू असलेल्या बांधकामावर पाणी देतांना विजेचा शॉक लागून पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला हे घटना 13 ऑगस्ट रोजी जवळखेड येथे घडली. कार्तिक दीपक वैद्य असे मृत्यू बालकाचे नाव आहे. कार्तिक दीपक वैद्य यांच्या जवळखेड शिवारातील शेतात बांधकाम सुरू आहे या बांधकामावर पाणी देण्यासाठी कार्तिक 13 ऑगस्ट रोजी गेला होता.

    बांधकामावर पाणी देत असताना इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून तो खाली कोसळला ही बाब त्याच्या कुटुंबांच्या निर्दशनास येत असल्यास त्याला तातडीने देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी गणेश सुधाकर वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास पोलिस नाईक गीते करत आहे.