प्रतिनिधी देऊळगाव
जालना चौफुलीवर अपघात 27 प्रवासी व्यक्ती तालुका जिल्हा राजेंद्र जालना चौफुलीवर 23 ऑगस्ट रोजी एसटी बसचा भीषण अपघात. या अपघातात एक वर्ष५ वर्षीय महिला जागीच ठार झाली तर २ प्र प्रवासी राहतील. औरंगाबाद येथून यवतमाळ कडे जायचे एसटी बस एम एच 20 बी एल 25 66 ला बायपासवर भरधाव यार ट्रक हा अहमदनगर कडे कोलसा जात होता. क्रमांक एम एच 8 बी एच 1919 ट्रकने धडक दिली ही धडक इव्हली होती की चालली होती बस बसवत चिरली.
बायपास अपघात मालिका सुरू. जाला चौफुली चिखली चौफुली येथे दोन ते तीन वर्षापासून देगलगावराजा बायपास आहेत. याठिकाणी अनेकांनी आपले जीव गमावले आहे.परंतु महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदारांनी कोणतेही सूचना फलक लावले नाही.
