संजय पवार प्रतिनिधी अमरावती
क्षत्रिय मराठा संघटने तर्फे एक हात मदतीचा मनुन संघटनेचे पद्धधिकारी तर्फे धारणी मेळघाट मधील गोर गरीब लोकांना मदत मनुन 300 किलो गहू, तसेच 200 किलो तांदूळ , साड्या 150 नग, ब्लॅंकेट 120 नग, आणि चिल्लर सामग्री धरणी मेळघाट मधील गोर गरीब लोकांना क्षत्रिय मराठा संघटना यांच्या वतीने वाटप करण्यात आले त्या वेळेस उपस्थित महाराष्ट्र संस्थापक कार्याध्यक्ष गौरव पवार, थोर समाज सेवक रमण पाटील जिल्हा अध्यक्ष योगेश भोसले ,शहर अध्यक्ष संदीप बेहरे,जिल्हा युवक सचिव विक्रम बाडवाईक, अमरावती तालुका प्रमुख अमर उमक, शहर उपाध्यक्ष श्रीकांत जाधव, वारकरी
संप्रदाय जिल्हा प्रमुख अमोल साखरे, विद्यार्थी प्रमुख वैभव जायदे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत नंनावरे, तिवसा तालुका प्रमुख चेतन पांनासे, महाराष्ट्र क्रीडा अध्यक्ष समीर देशमुख, शहर उपाध्यक्ष योगेश वानखडे, तालुका प्रमुख प्रफुल नळकांडे ,अमोल सिंगणारे, अनिकेत कराळे, महिला जिल्हा अध्यक्ष जया बद्रे, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना परतेकी,जिल्हा सचिव कांता काळे ,जिल्हा कार्यकारणी प्रमुख माया कांबळे, दक्षता जिल्हा प्रमुख उषा पेंदाम, शहर अध्यक्ष रजनी घारडे, चांदुर बाजार तालुका प्रमुख संगीता भुरे, रजनी पारवी, शहर उपाध्यक्ष सुनीता चावके,जिल्हा कोषाध्यक्ष लता सोडा,लता वानखडे, अचलपूर तालुका प्रमुख सपना चव्हाण, संगीता गायकवाड उषाताई कांबळे, इत्यादी पदाधिकारी हजर होते
