Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जालना तालुक्यातील विविध रस्त्याच्या कामाच्या दुरुस्ती करून पक्के रस्ते बनवा मनसेचे पालकमंत्र्यांना निवेदन

Responsive Ad Here

 जालना तालुक्यातील विविध रस्ताच्या कामाच्या दुरुस्ती करून चांगले पक्के रस्ते बनवा.असी मागणी कृष्णा खलसे मनसे तालुका अध्यक्ष यांनी मा.श्री राजेश भैय्या टोपे (आरोगय मंत्री व पालकमंत्री जालना) यांना निवेदनाद्वारे केली.



           कि जालना तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून जड वाहतूक व निकृष्ट दर्जाचे झालेले काम याचा ताण जनतेस पडत असून रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे आहेत रस्ते व्यवस्थित नाही म्हणून आपण स्वतः लक्ष देऊन या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने तालुक्यातील रस्ते सुजलाम-सुफलाम करावेसध्या मंठा हायवेपासून पिपरी डुकरी 3 किमी अंतर रस्त्याचे नुतनीकरणव व मजबुती करण तसेच पिपरी डुकरी ते खोडेपुरी रस्ता व खोडेपुरी ते निपाणी पोखरी रस्ता, मंठा हवे ते हिवरा रोशनगाव व घोडेगाव रोड ते रामगीरी बाबा रस्त्यांच मजबुती करण करण्या यावे व श्री संत सावता महाराज देवस्थान पिपरी डुकरी सभामंडप तसेच श्री खंडोबा मंदिर देवस्थान पिपरी डुकरी सभामंडप देण्यात यावे ही नम्र विनंती करण्यात आली. या वेळी निवेदन देताना कृष्णा खलसे मनसे तालुका अध्यक्ष जालना व राम कातकडे तालुका उपाध्यक्ष, हरी काटकर, अरुण नागवे, कैलास डुकरे विभाग अध्यक्ष, जिवा जाधव, गजानन मगर, हरी लोढे, उध्दव खांदे, भिमराव शेळके, शरद पठाडे, मोहिन शेख, दिपक राऊत, कृष्णा काटकर, भगवान डुकरे, सुभाष किगरे, अंबादास नागवे, योगेश चौधरी, योगेश किगरे, कृष्णा कुंडकर, केशव भडके, अदी उपस्थित होते.