प्रतिनिधी जालना
जालना राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी, ता.जिना विद्यालय इयत्ता ध्वनी निसर्गामध्ये झाड किती महत्त्वाची भूमिका बजावते, त्याची किती गरज आहे. त्याची जाणीव सर्वांना आहे. प्रत्येक झाड जगले पाहिजे, झाडाचे संवर्धन केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे यांनी केले. या सजीव सृष्टी रिक्षा निसर्गाला मानवजातीने रक्षण केले. विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून भाऊ मानून, तुम्ही आम्हाला मत व्यक्त केले. राष्ट्रीय हरित सेना विभाग राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे असे विविध उपक्रम हाती निसर्ग संवर्धन, जनजागृती पर्यावरण संरक्षण संदेश. राष्ट्रीय हरित सेना पुलिस या रक्षाबंधनप्रसंगी, शिक्षक श्रीमती.कुलकर्णी. श्री.मदन.वाय.बी., श्री. सोनकांकांबळे.डी. श्री.नागरे.पी.पी., श्रीमती.देशपांडे.ए.बी. श्री.जाधव.एल.बी., श्री.ठाकरे.आर.एस., श्री.राऊत.एस.बी.
श्रीमती.खरात.एम.ए. उपस्थित होते. मानवाच्या रक्षणामध्ये जीवसृष्टी वाचण्याची गरज आहे आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वटवृक्ष लागवड करण्याची शक्यता आहे. वृक्षांचे महत्त्व लक्षात घेणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा दृष्टीकोन पाहण्याचा उपक्रम केला गेला. नवीन मार्गदर्शक केले.
