जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुका शिवसेना व युवासेना तर्फे येथील नगरपालिका चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आक्षेपवक्तव्याचायाचा निषेधार्थ नगरपालिका चौकात रस्ता रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला.
याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ शहर संघटक उस्मान भाई उपसंघटक तालुका सुधाकर सराफ युवा सेना तालुका संघटक विशाल लामखेडे शेतकरी सेना संघटक तुकाराम गोपाल भरत पवार यांच्यासह शिवसेना युवासेना शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
