Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवशक्ती वाहतुक सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी विलास पाटील यांची निवड

Responsive Ad Here

जामनेर तालुका प्रतिनिधी काशिनाथ शिंदे

    शिव शक्ति वाहतुक सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अशफाक शाह शिव शक्ति वाहतुक सेना जिला अध्यक्ष जब्बार भाई शेख जलगांव .यांचा अध्यक्ष खाली शिव शक्ति  वाहतुक सेना जिला उपाध्यक्ष ग्रामीण विलास पाटील यांची उपजिल्हा अध्यक्ष ग्रामीण पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक 

    शुभेच्छा. शुभेच्छुक शिव शक्ति वाहतुक सेना शहर उपाध्यक्ष जलगांव शाहरुख भिस्ती. ईरफान भाई. पवन भाऊ. मयुर जोशी. विनोद भाऊ .संजय पाटील. आवेश शेख. जामनेर. शेंदुर्णी. पहुर .भागात सर्व शिवसैनिकांकडून त्यांचा सत्कार होत आहे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.