Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलडाणा अर्बन च्या वतीने मृणाल चा गुणगौरव

Responsive Ad Here

जितेश कारीया@: हिवरखेड

 सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या बुलडाणा अर्बन शाखा हिवरखेड च्या वतीने  मृणाल  विकास जाणे हिचा गुणगौरव करण्यात आला.   मृणाल ने एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल माननीय उमाकांत  राखोंडे विभागीय व्यवस्थापक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा हिवरखेड येथील शाखा व्यवस्थापक  रामदास भालेराव  यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा गुणगौरव  केला. 

     यावेळी सहाय्यक शाखा व्यवस्थापक रविकांत पालखडे,  कर्मचारी नितीन बावणे ,विकास जाणे, प्रीती इंगळे मॅडम, मंगेश मानकर, अरुण सेंगर, नरेश जयस्वाल, विजय चवरे व अल्पबचत प्रतिनिधी जितेश कारिया, विनोद अग्रवाल, दीपक राऊत यांची उपस्थिती होती.