Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रा लुकमान कुरेशी यांची आॅल इंडिया जमीयतुल कुरैश या सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

Responsive Ad Here

लोणार  ता.शेख सज्जाद 

बुलढाणा जिल्ह्य़ातील अती दुर्बल घटक वंचित उपेक्षित अल्पसंख्यांक समाजा साठी नेहमीच सक्रिय असलेले 20,25 वर्षा पासुन समाजाला शेडुलकास्ट मध्ये समाविष्ट करण्या साठी रात्र दिवस काम करित असणारे जेष्ठ समाज सेवक प्रा शेख लुकमान शेख कालु कुरेशी यांची आॅल इंडिया जमीयतुल कुरैश, कुरैश बिरादरी ची आखिल भारतीय सामाजिक संस्थांच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली. आॅल इंडिया जमीयतुल कुरैश ही सामाजिक संस्था भारत देशात 19 24 पासून कार्यरत आहेत. 

     आज या संस्थेला 98 वर्षे पुर्ण होत आहे. ही संस्था कुरेशी बिरादरी च्या कामा साठी नेहमीच कार्यरत आहेत. गल्ली पासून दिल्ली पर्यंत आॅल इंडिया जमीयतुल कुरैश. कुरेशी लोकांच्या हक्का साठी शासन दरबारी झटत आहेत. प्रा शेख लुकमान शेख कालु कुरेशी यांचे सामाजिक कार्य पाहून प्रदेशाध्यक्ष हाजी मोहम्मद अय्युब कुरेशी यांनी नुकतेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली या वेळी प्रदेशाध्यक्ष सह हाजी अब्दुल रहेमान कुरेशी नागपूर. अडॅ मजीद कुरेशी मलकापूर. मोहम्मद फजल हक कुरेशी अकोला व मोठय़ा संख्येने कुरेशी बांधव उपस्थित होते. 

   कोरोना सारख्या भयानक पाश्र्वभूमीवर प्रा शेख लुकमान शेख कालु कुरेशी यांनी रहबर ए आलम फाऊंडेशन च्या वतीने कोरोना योध्दा म्हणुन सैकडों अधिकारी पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते यांना कोरोना योध्दा म्हणुन सन्मानित करण्यात आले त्यांना मॅडल ट्राफि सन्मानित प्रमाण पत्र देऊन कोरोना योध्दा म्हणुन गौरविण्यात आले आहे दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांना गरजूंना मदत केली. प्रा शेख लुकमान शेख कालु कुरेशी अनेक वर्षांपासून अति दुर्बल घटक लोकांची मदत करीत आहेत दर वर्षी दोनशे(200)तीनशे (300)गरजु मुला मुलींना गणवेश वाटप करण्यात येत आहे. सर्व मुला मुलींना गणवेश सह लेटर बुक. पुस्तके. पेन पेन्सील देण्यात येतात. अशी अनेक कामे व अशी अनेक उपक्रम राबविले जातात यांच्या मागे यांना मानणारा एक मोठा गट आहे. प्रा लुकमान कुरेशी यांनी 2010 साली कुरेशी लोकांना शेडुलकास्ट मध्ये समाविष्ट करण्या साठी रामलीला मैदाना पासून पार्लमेंट हाऊस पर्यंत मोर्चा काढला होता. समाजाला एक जुट करण्यात साठी समाजाच्या हितासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्याच्या विकासासाठी प्रा लुकमान कुरेशी यांना बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदा ची जबाबदारी सोपविण्यात आली व नियुक्ती पत्रात उल्लेखनीय म्हणून बिरादरी ची शैक्षणिक उन्नती. राजनितीक जागृती. कौमी एकता. व बिरादरी च्या व्यवसायात विशेष लक्ष देऊन समाजाच्या मुला मुली सहीत अन्य समाजाच्या मुला मुलींना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या प्रगती साठी खुप खुप प्रयत्न करावे. म्हणून आॅल इंडिया जमीयतुल कुरैश या सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रा लुकमान कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्ती मुळे समाजात नव चैतन्य निर्माण झाले आहे चोहीकडुन यांचे स्वागत व सत्कार करण्यात येत आहे.