Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे पीक पाहणी कार्यक्रम संपन्न

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी सांगवी शिवारातील शेतात मका व कपाशी पीक पाहणी कार्यक्रमU s Agri seeedया कंपनीच्याU s 7067 या वाणाची पीक पाहणी कार्यक्रम प्रगतशील शेतकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कंपनीचे प्रतिनिधी अमोल पुंडलिक गोपाल काकडे किरण भोई आदींनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली .

     याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे ग्रुप ग्रामपंचायत चे उपसरपंच श्याम भाऊ सावळे शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश राव पांढरे विकास सोसायटीचे चेअरमन किरण खैरनार ग्रामपंचायत सदस्य भारत पाटील संदीप बेढे शरद पांढरे शेतकरी रवी बारी महेश सावळे समाधान पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.