Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कलीम शेख यांची एरंडोल शहर अल्पसंख्यक शहर पदी नियुक्ति.

Responsive Ad Here

.गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

 एरंडोल येथील कलीम शेख यांची एरंडोल शहर अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष पदी नुकतीच जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागाचे जिल्हा अध्यक्ष मो.मुनव्वर खान यानी केली आहे. कलीम शेख यांना नियुक्तिचे पत्र कांग्रेसचे जेस्ट नेते डॉक्टर. के.ए.बोहरी यांच्या हस्ते देण्यात आले.        


    याप्रसंगी,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाजन,डॉ फरहाज बोहरी,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष एजाज अहमद ,शहर अध्यक्ष संजय भदाने,एरांडोल- पारोला विधानसभा क्षेत्र प्रमुख इमरान सैय्यद, मदन भावसार, सादिक शेख,शकील शेख,डॉक्टर जाकिर शेख मोहसिन शेख आदि उपस्थित होते.