प्रतिनिधी रत्नदिप ससाने
जांबुळधाबा: आज २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रपितांना अभिवादन महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोना अभिवादन करण्यात आले व तसेच गावातील स्मशानभूमी येथे साफसफाई करण्यात आली