जामनेर तालुका प्रतिनिधी काशिनाथ शिंदे
शिवशक्ति वाहतूक सेनेची मिटींग जामणेर तालुका शासकीय विस्रामगूह येथे बैठक संपन्न झाली आध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश उप आध्यक्ष अशफाकदादा जिल्हा आध्यक्ष जब्बारदादा जिल्हा उप आध्यक्ष विलास पाटील शेंदुणीँ यांच्या मागँदशँनाखाली संपन्न झाली या मिंटींग मधे विविध विषया वर चचाँ करण्यात आली व वाहन चालकांची समस्या आर टी ओ व द्रफिक पोलीस संबधी समस्या सोडवण्यात येईल व गांव तेथे शाखा ओपनींग करण्यात येईल
अशी ग्वाही नवनविन पदधिकारयानि आश्वासन दिले हि संघटना शिवसेना प्रणित असून जास्तीत जास्त वाहन चालक व मालक यांच्या समस्या सोडवु असे आश्वासन मुखमंत्री साहेबांकडुन करण्यात आले आहे या वेली तालुका प्रमुख विनोद उत्तम गोपाल जामणेर उप तालुका प्रमुख आरिफ खान रशिद खान जामणेर जामणेर शहर प्रमुख संजय भाऊराव ते पाटील उप शहर प्रमुख शेख रफीक शेख रशिद व जामणेर तालुका सल्लागार पवन माली यांची नियुक्ती करण्यात आली अनेक कायँकतेँ उपस्तीत होते.
