Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथे सत्यशोधक समाज प्रबोधन शिबीर संपन्न

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

 रविवार रोजी आयोजीत करण्या आले  होते , या कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधवांची कौतुस्कापद होती, कार्यक्रमाला आलेले मान्यवर व प्रबोधनात्मक मार्गदर्शक  डॉ, सुरेश झाल्टे,प्रा, भरत शिरसाठ सर, मा, राजकिशोर तायडे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा, देविदास महाजन व मा, अरुन माळी सर  व या कार्यक्रमाचे .


मानाचे वक्तृत्व सुत्रसंचालन करणारे प्रा ,राकेश पाटील सर  या सगळ्यांचे आभार एरंडोल सत्यशोधक समिती व समाज अभिवादन  करण्यात आले, तसेच धरणगाव हून खास एरंडोल येथे आयोजित कार्यक्रमात सत्यशोधक समीतीचे आलेले मान्यवरांचे  अभिनंदन स्वागत आयोजकांच्या वतीने करण्यात आले.


                  एरंडोल  सत्यशोधक समाज प्रबोधन शिबीराचे आयोजक शिवदास महाजन, कविराज पाटील, रविंद्र महाजन, हीलाल महाजन, अनिल महाजन, मनोज महाजन, हिम्मत महाजन, दिनेश महाजन, हेमंत महाजन, व विविध समाज माध्यमातून आलेले मान्यवरांचे देखील स्वागत. करण्यात आले.