Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्या शिवसेनेची मागणी

Responsive Ad Here

प्रतिनिधी हीवरखेड जितेश कारीया

तेल्हारा अतीवृष्टी ढग फुटि व मुसळधार अवकाळी पावसामुळे

संपुर्ण तेल्हारा तालुक्यातील शेतकरीच्या शेतातील शेतमालाचे झालेल्या नुकसानाची सर्वेकरुन नुकसान भरपाई देण्यात यावे  तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने तेल्हारा तहशील दार डॉ संतोष येवलीकर यांना निवेदना द्वार दीनांक१६/१०/व१७/१०/शनिवार व रविवार रोजी तेल्हारा तालुक्यातील विविध भागात अतिवृष्टी ढगफुटी व संपूर्ण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील शेतमाल वसर्व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी आपन लवकरात लवकर संपूर्ण तालुक्यातील शेतातील शेतमालाचे व पीकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी सर्वे करुन संबंधीत शेतकऱ्यांचे लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावीअशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदन द्वारे करण्यात आली आहे.



यावेळी संजय अढाउ जि.प.सदस्य तथा उप तालुका प्रमुख शिवसेना प्रविण वैष्णव तालुका समन्वयक शिवसेना प्रदीप सोनटक्के मा. शहर प्रमुख शिवसेना ज्ञानेश्वर आखरे जि.प.सर्कल प्रमुख बेलख किशोर डामरे निखिल ठाकुर यश वैष्णव सागर वाने अंकीत पुदाके सतिष तायडे प्रविण अहेरकर यांच्या सह आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते