Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विद्यार्थिनीची बस चालू करण्यासाठी निवेदन

Responsive Ad Here

 प्रतिनिधी देऊळगाव राजा भीमराव  चाटे 

 गुरुजी मजला शाळेत घ्या ना घरी मी राहू कशी गुरुजी शाळेत येऊ कशी गाडी नाही शाळेत येऊ कशी


 देऊळगाव राजा तालुक्यातील मेव्हणा राजा लिमगाव गुरु पिंपळगाव मुलींना शाळेत येण्यासाठी अगोदर बस चालत होती सध्याच्या काळामध्ये मुलींची शाळा ही तळ्यात-मळ्यात चालू आहे मुलींनी शाळेत येण्यासाठी बसच्या मागणीचे निवेदन सुद्धा दिले आहे मुलगी वाचवा मुलगी शिकवा हे सर्व तर व्यासपीठावर बोलल्या जातं मात्र प्रत्यक्षात


मुलींना शिक्षणासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो याचे उदाहरण देऊळगाव राजा तालुक्यातील खेड्यापाड्यातील मुलींना अशी वेळ आली आहे की गुरुजी मजला शाळेत घ्याना घरी मी राहू कशी गुरुजी शाळेत येऊ कशी बस नाही शाळेत येऊ कशी? बस सुरू झाली तर मुलींना सुविधा होईल. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे