शेख सज्जात प्रतिनिधी
आज नांदुरा येथे युवा तरुण तरफदार महाराष्ट्र नवनिर्माण सेना ची नांदुरा शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी नवनिर्वाचित शेख मुजफ्फर शेख यूसुफ यांना सोपवण्यात आली आहे
, तसेच पक्षाचे हात बळकट करून, येणाऱ्या निवडणूका मध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करावे संघटन मजबूत करून वाढवण्याचे कार्य करावे, सामान्य नागरिकांवर होत असलेला अत्याचार लूट थांबून गरजू गरीब सामान्य माणसाची अडकलेली पिळवणूक होत असलेली कामे करून देऊन समाजामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे नाव जास्तीत जास्त मोठे करावे, असे मत पक्षाचे तालुका अध्यक्ष भागवत श्रीकृष्ण उगले, शहराध्यक्ष सागर नारायणराव जगदाळे, यांनी व्यक्त केले असुन, यावेळी तालुका उपअध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर, शहर संघटक विशाल बग्गन,संतोष सोनवाल आदि मान्यवर कार्यकरते उपस्थित होते