जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे शिवसेना शहर कार्यालयात आज सकाळी नऊ वाजता स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यावेळी माजी शहरप्रमुख सुकलाल बारी पत्रकार गणेश पांढरे राष्ट्रीय काँग्रेस तालुका
उपाध्यक्ष रवींद्र पांढरे संजय तायडे उपशहरप्रमुख सुभाष पाटील पुंडलिक भडांगे आमीन शेख संजय थोरात पुंडलिक माळी शुभम घोलप अनिल वानखेडे गणेश वानखेडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते