जामनेर प्रतिनिधी
जामनेर शहरातील भटके विमुक्त पांचाळ समाजाने गोविंद महाराज एकलव्य नगर जामनेर आपल्या भारतीय भटके विमुक्त ओ बी सी संघर्ष महासंघटणेत प्रवेश केला यामध्ये आपल्या महासंघटणेचे जामनेर तालुका अध्यक् तुकाराम सखाराम काळेव उपअध्यक्ष उस्मान भाई व जामनेर शहर अध्यक्ष अमोल लोहार व रोकडे भाऊ याच्या हस्ते सांडू तडवी तालुका उप अध्यक्ष प्रताप रतन घिसाडी विक्रांत विठोबा घिसाडी दगडू पांडुरंग घिसाडी अजय सुभाष घिसाडी राहुल रामलाल घिसाडी रवींद्र साहेबराव घिसाडी नकुल विठोबा घिसाडी छोटू विठोबा घिसाडी कालु
विठोबा घिसाडी शिवम रामलाल घिसाडी जितेंद्र साहेबराव घिसाडी गोपाल साहेबराव घिसाडी देवराव भगवान घिसाडी दिपक माधव घिसाडी दिलीप माधव घिसाडी महादेव भगवान घिसाडी अर्जुन सुरेष घिसाडी विक्रांत श्याम घिसाडी गणेश श्याम घिसाडी सागर नारायण घिसाडी दिलीप रामसिंग घिसाडी भरत रामसिंग घिसाडी सनी गुलाब घिसाडी संतोष गुलाब घिसाडी आकाश श्रावण घिसाडीतसेच पत्रकार व संघटनेचे पदाधिकारी गणेश पांढरे यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला. व भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओ बी सी महासंघ या संघटनेत प्रवेश करून अभिनंदन केले.