Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जाफराबाद येथे लोकशाही मराठी पत्रकार संघा ची कार्यकरणी जाहिर

Responsive Ad Here

वंदना  गवई जिल्हा प्रतिनिधी 


अध्यक्ष सचिन बोंबले,उपाध्यक्ष अमोल पाटील,सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संग्राम पाटील,मराठवाडा विभाग प्रभारी दत्तात्रय मोरे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ सुरडकर, विजय खरात यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा! 



जाफराबाद. जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात आज दिनांक २१/१२/२०२१ रोजी शासकीय विश्रामगृह येथे लोकशाही मराठी पत्रकार संघ,संस्थापक-अध्यक्ष सचिन बोंबले,उपाध्यक्ष अमोल पाटील,सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संग्राम पाटील,मराठवाडा विभाग प्रभारी दत्तात्रय मोरे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ सुरडकर यांच्या आदेशानुसार लोकशाही मराठी पत्रकार संघ जालना जिल्हा अध्यक्ष विजय खरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लोकशाही मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी लोकशाही पद्धतीने चर्चा करून सर्वानुमते बिनविरोध निवड करून जाहिर करण्यात आली.यावेळी जाफ्राबाद तालुका अध्यक्ष नंदकिशोर काळे (जे.बी.एन.चॅनल तालुका प्रतिनिधी), जाफराबाद तालुका उपाध्यक्ष दिपक चौतमोल ( MTV News Ripotr), जाफराबाद सचिव एजाज शहा (जनतेचा आवाज प्रतिनिधी), जाफराबाद तालुका संर्पक प्रमुख दिपक जैस्वाल (सह संपादक MTV News), तालुका कार्याध्यक्ष सुनील जोशी (दैनिक मराठवाडा साथी प्रतिनिधी), तालुका कोषाध्यक्ष सुनील भाले(साक्षर इंडिया प्रतिनिधी), तालुका सहसंपर्कप्रमुख प्रताप भिसे (जागृत महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी), तालुका जनसंपर्क अधिकारी गजानन बरडे (जागृत महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी), तालुका समन्वयक अरुण मोरे (जागृत महाराष्ट्र न्यूज ) तालुका प्रवक्ता गणेश पगारे (MTV News Ripotr), तालुका सह समन्वयक अनिल भाले (मराठवाडा लाईव), तालुका संघटक प्रभाकर गायकवाड,यांची निवड करण्यात आली. यावेळी लोकशाही पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी सर्व नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकारी यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



      दरम्यान,लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हा कार्यकारिणीतील विविध पदाधिकारीऱ्यांच्या नियुक्त्या जाहिर झाल्या असून लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हा अध्यक्ष पदी आपली लोकशाही न्यूज पोर्टल चे संपादक विजय खरात, उपाध्यक्ष पदी साबेरोद्दीन नूरोद्दीन शेख़ भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार जाफराबाद तालुका प्रतिनिधी, जालना जिल्हा स्टार महाराष्ट्र न्यूज चे भोकरदन तालुका प्रतिनिधी कोषाध्यक्षपदी सोनाजी जोगदंडे,जालना जिल्हा सह सचिव ब्रम्हपुरी लक्ष्मण मोरे तालुका जाफराबाद आपली लोकशाही न्यूज पोर्टल चे जाफराबाद तालुका प्रतिनिधी, टेभूर्णी येथील फकरू मुनाफ कुरेशी ग्लोबल भारत चे टेभूर्णी सर्कल प्रतिनिधी यांची जालना जिल्हा संपर्क प्रमुख पदी,अकुंश सोनवणे वडी रामसगाव तालुका घनसावंगी चे आपली लोकशाही न्यूज पोर्टल चे घनसावंगी तालुका प्रतिनिधी यांची जालना जिल्हा सह संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.