Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शालेय समिती अध्यक्ष पदी रामेश्वर चाटे यांची निवङ

Responsive Ad Here

  रामेश्वर जायभाये प्रतीनिधी तळणी 

        जिल्हा परिषद शाळा टाकळखोपा येथे दि.4जानेवारी रोजी सन 2022व2023या वर्षासाठी नव्याने  शालेय व्यवस्थापन समिती (पुर्नगठीत) करण्यात आली आहे यावेळी रामेश्वर आसाराम चाटे यांची अध्यक्ष पदी तर अभिमन्यु मारोती कांगणे यांची उपअध्यक्ष पदी निवङ करण्यात आली. सर्व शिक्षक शिक्षीका पालक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या सख्येने उपस्थथित होते.