Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

करण झनके यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटनेच्या मलकापूर तालुका संघटक

Responsive Ad Here

 अपरेशराजे तुपकरी प्रतिनिधी विदर्भ चिफ ब्युरो

    मलकापूर 29/5/22 येथील पत्रकार  क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे मलकापूर लाइव्ह वेब पोर्टल चे मुख्य संपादक करण झनके यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या मलकापूर तालुका संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

सदर निवड महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत आपली निवड करण्यात आली आहे.



तर  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी महाराष्ट्र सचिव  करणसिंग सिरसवाल, नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबद्दल झनके यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.