Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या सुरू ; प्रवाशांना दिलासा

Responsive Ad Here

 प्रतिनिधी

    कोरोनामुळे अनेक रेल्वे गाड्या बंद होत्या. मात्र, आता देशात कोरोनापूर्वीप्रमाणे ८२९ ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेगाववरून २० च्या वर ट्रेन प्रवाशांना उपलब्ध झाल्या आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि नोकरदार वर्गाला सर्वाधिक लाभ होणार आहे.


     ठिकाणी पोहोचवणार आहे. याशिवाय मध्य रेल्वेने १६ मार्च २०२२ रोजी शेगाव रेल्वे स्टेशनवरून नियमित २० ते २५ प्रवासी गाड्या प्रवाशांना विविध १६५ ट्रेन सुरू केल्या. यात फक्त आरक्षित तिकीटवर प्रवास शक्य होता. मात्र, नुकतेच रेल्वे विभागाने सर्व ट्रेनला सुरुवात केली आहे. यात जनरलमधून आरक्षणाची गट शिथिल करण्यात आली आहे. यामुळे तत्काळ प्रवासासाठी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.