Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

निपुण भारत अंतर्गत बाल उपक्रम शैक्षणिक प्रेरणा सभा संपन्न

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

    जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथे जि प उर्दू शाळेच्या पटांगणावर बाल उपक्रम शैक्षणिक प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील उपसरपंच श्याम सावळे शिवसेनाप्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे माजी उपसरपंच ईका पैलवान डॉक्टर इलमुद्दीन कलीमुद्दीन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद रियाज मोहम्मद अली शेख इलीयास रफीयुदीन वसीम शेख शकील मीर निसार कुरेशी ताज मोहम्मद अरिफ मोहम्मद नूर मोहम्मद सय्यद मुख्यतार जाकीर शेख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते



या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अफजल खान तर सूत्रसंचालन मोहसीन अ मुनाब आभार अजहमौदिन फयाजमौदिन यांनी मानले याप्रसंगी राजधर पांढरे  रामेश्वर पाटील मनोगत व्यक्त केले  यावेळी पालक मोहम्मद जाकीर सत्तार खान सय्यद रफिक सलीम शेख शेख सलीम शेख बेगम कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक नजमुनिनसा बी फयाजुदीन अमीन उद्दीन शेख शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले