Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश भाऊ पांढरे यांचा विविध संस्था तसेच सर्व पक्ष व अधिकारी यांच्या उपस्थित घरगुती वातावरणात वाढदिवस साजरा

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक शिवसेना तालुका प्रवक्ता तथा पत्रकार गणेश भाऊ पांढरे यांचा काल ५४वा वाढदिवसानिमित्त विविध संस्था तालुक्यातील सर्व पक्ष पदाधिकारी व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलामहात्मा फुले सहकारी दूध संस्था गजानन सहकारी दूध संस्था पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत कृषी पंडित मोहनलाल लोढा ग्रामीण पतसंस्था शिवसेना व युवा सेना जामनेर तालुका पहुर शहर शाखा संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आदी तसेच विविध गणेश मंडळ व दुर्गा उत्सव मंडळ आदी पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा



याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक भाऊ राजपूत शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील विविध कार्यकारी संस्थेचे माजी चेअरमन तथा माजी शिवसेना शहरप्रमुख सुकलाल बारी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वंदनाताई चौधरी आर टी लेले महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी पाटील सर माजी जि प कृषी सभापती प्रदीप लोढा माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे सरपंच नीताताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलासराव राजपूत ईश्वर बाबूजी पत संस्थेचे चेअरमन भास्कर दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र पांढरे तालुका ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजूभाऊ नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्या तालुका अध्यक्ष राजू भाई जेंटलमेन उपसरपंच श्याम भाऊ सावळे माजी उपसरपंच ईका पैलवान माजी पंचायत समिती सभापती बाबुराव अण्णा घोंगडे माजी उपसरपंच रवींद्र मोरे भाजपा अल्पसंख्या आघाडीचे तालुका अध्यक्ष सलीम शेख गणी युवा सेना तालुका प्रमुख अमीन शेख माजी सरपंच शंकर जाधव ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बारी भाजपा शहराध्यक्ष संदीप बेढे भारत पाटील माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखेडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र घोलप सादिक शेख किरण जाधव मनोज जोशी रवींद्र लाठे ईश्वर चोरडिया महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक दादाराव वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते किरण पाटील शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोक जाधव युवा सेना शहरप्रमुख शुभम घोलप शुभम बारी एडवोकेट विजय बारी माजी सरपंच लक्ष्‍मण गोरे शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर विलास पाटील जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे माजी शहरप्रमुख पवन माळी युवा सेना तालुका अधिकारी विशाल लामखेडे सोशल मीडिया प्रमुख मुकेश जाधव यांच्यासह सर्व पक्ष पदाधिकारी व अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी भावी आयुष्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या अनेक मान्यवरांनी फेसबुक व्हाट्सअप भ्रमणध्वनी द्वारे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा संपूर्ण तालुका भरातून देण्यात आले