राहुल संबारे बेलाड
नांदुरा तालुक्यातील शेंबा बु. येथील डॉ. दिपक अशोक झोपे यांना भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयातील 'स्टडी ऑफ सेलेनियम फॉर व्हेरिअस प्रॉपर्टीस अँड इट्स कॅरेक्टरायझेशन विथ डिफ्रंट डोपंट फॉर फोटोहोलटाईक अप्लिकेशन्स' या संशोधन विषयासाठी पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. डॉ. दिपक झोपे सर हे सध्या विज्ञान महाविद्यालय, मलकापूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
