अपरेश तुपकरी
शाळा बंदचा निर्णय तात्काळ मागे घ्या संदर्भात संभाजी ब्रिगेड मोताळा कडून आज मुख्यमंत्री यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन दिले यावेळी तालुका अध्यक्ष गणेश शिंदे पाटील, शिवसेनेचे शुभम घोंगटे,तालुका संघटक,गोपाल शेळके,निलेश सोनोने,गणेश बोराळे, चैतन्य पाटील,प्रमोद मापारी, व इतर उपस्थित होते.
