अपरेश तुपकरी
अभाविप चे माजी मलकापूर शहर अध्यक्ष प्रा.विवेक शरदचंद्र देवळे सह, डॉ गजानन निचत,प्रशांत कवर,प्रकाश घाटे,शिवराज टेकाडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती सिनेट निवडणूक 2022. प्रिय मतदार बंधू भगिनी व सर्व ग्रुप मेंबर यांना विनंती की येत्या नोव्हेंबर महिन्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती सिनेट निवडणूक 2022 ही विद्यापीठाची सिनेट निवडणूक होणार असून ह्या सिनेट निवडणुकीत विवेक शरदचंद्र देवळे शैक्षणिक पात्रता- एम.काँम, बी एड, एम फिल अनुभव- माजी प्राचार्य ली.भो.चांडक विद्यालय, मलकापूर जिल्हा बुलढाणा, नोंदणी प्रमुख- शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदार संघ, विधानसभा. २००४ ला अमरावती विद्यापीठ चे सिनेट उमेदवार विद्यार्थ्यांना करिअर काउंसेलिंग अध्यक्ष केशव क्रीडा मंडळ, मलकापूर
डॉ. गजानन वसंतराव निचत शैक्षणिक पात्रता : एम.ए इंग्लिश, मराठी,शिक्षणशास्त्र. एम. एड.,एम.फिल.पी.एच.डी (मराठी) केंद्र संयोजक, यशवंतराव चव्हाण महा.मुक्त विद्यापीठ नाशिक व एस.एन.डी.टी महीला विद्यापीठ मुंबई. अभ्यास केंद्र दारव्हा पत्रकार लोकमत व लोकमत समाचार. अनुभव : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक 22 वषा पासून कायरत
कै.विरजी भी.घेरवरा महाविद्यालय दारव्हा जि.यवतमाळ श्री प्रशांत पांडुरंग कवर मु.पो.तामसी ता.जि.वाशिम व्यवसाय : उच्य माध्यमिक शिक्षक (एम.ए.बिएड,मराठी,ईतिहास) अनुभव : मागील 15 वर्षांपासून शाळा , महाविद्यालयातील विना अनुदानित , अशता: अनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यासांठी 246 अंदोलनामध्ये सक्रिय सहभाग (जिल्हाध्यक्ष) वाशिम शिक्षण संघर्ष संघटना महा.राज्य. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कमवि शाळा शिक्षक शिक्षकेत्तर संघटना (राज्य कोषाध्यक्ष)
प्रकाश गंगारामजी घाटे शिक्षण : एम .ए. ,बी, पी. एड . व्यवसाय : क्रीडा शिक्षक पंचशील विद्यालय बुधवारा ,अमरावती . अनुभव : 1) 24 वर्ष क्रीडा शिक्षक 2)सरचिटणीस भारतीय जनता पार्टी विद्यापीठ मंडळ अमरावती. 3) सदस्य शिक्षक सेल भारतीय जनता पार्टी अमरावती शहर.
टेकाडे शिवराज राजेश्वर राव बी ई सिव्हील ओपन हे उमेदवार पदवीधर मतदार संघातून जनरल निवडणूक लढत आहेत. तरी सर्व सहकारी बंधू, भगिनी, व ग्रुप मेंबर यांना विनंती आहे कि त्यांनी आपले अमूल्य सहकार्य करून यांना भरघोस व प्रचंड मताधिकार देऊन मतदान करावे हीच विनंती
