Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोलते कॉलेज इथून 18 वर्षीय युवती बेपत्ता

Responsive Ad Here

    मलकापूर शहरातील कोलते कॉलेज इथून 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद 20 डिसेंबर रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील कोलते कॉलेज येथून 18 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आले आहे.