Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मसुरी पिंजारी समाज सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर येथे मन्सुरी पिंजारी समाज बहुतेक संस्था व सभी मुस्लिम बांधवांसाठी सभागृहाचे भूमिपूजन जामनेर येथील नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंसुरी पिंजारी समाज जिल्हा अध्यक्ष अख्तर हाजी साहेब हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य योगेश भडांगे माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे माजी जि प कृषी सभापती प्रदीप लोढा माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे सरपंच पती रामेश्वर पाटील शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख स्नेहल गरुड सलीम शेख गणी ईश्वर बाबूजी पत संस्थेचे  चेअरमन भास्कर पाटील एडवोकेट एस आर पाटील अबू तडवीआर टी लेले महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी पाटील सर जामनेर ते नगरसेवक शरीफ मंसूरी छगन झाल्टे उपसरपंच राजू जाधव शंकर जाधव ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख चेतन रोकडे आदी मान्यवर उपस्थित मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.



याप्रसंगी राजधर पांढरे रामेश्वर पाटील प्रदीप लोढा आर बी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले सर्व मान्यवरांचे मंसुरी पिंजारी समाज बांधवांनी सत्कार याप्रसंगी केला येथील सभागृहाचे भूमिपूजन साधनाताई महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सलीम शेख तर आभार बिस्मिल्ला पिंजारी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंसुरी पिंजारी समाज अध्यक्ष तसलीम पिंजारी उपाध्यक्ष नासिर पिंजारी कलीम पिंजारी रहीम पिंजारी जावेद पिंजारी हमीद पिंजारी गुलाम पिंजारी आम्ही पिंजारी एजाज पिंजारी जुबेर पिंजारी अल्ताफ पिंजारी अमिन पिंजारी अतिक पिंजारी आदींनी परिश्रम घेतले