Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मोहाडी या गावाची ग्रामपंचायत निवडणूक

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी 

तालुक्यातील मोहाडी या गावाची ग्रामपंचायत निवडणूक लागली असून गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी आर पाटील यांची कन्या व भाजपच्या माजी सरपंच भाविनी रामचंद्र पाटील यांच्या नेतृत्वात ग्राम विकास पॅनल च्या माध्यमातून मोहाडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी एक तर सदस्य  पदासाठी नऊ दाखल करण्यात आले यावेळी यावेळी राम पाटील भारत पाटील मोतीलाल बाविस्कर सोपान पाटील भागवत बाविस्कर पुंडलिक बागुल राजेंद्र भदाणे भारत पाटील संजय बागुल सुनील पाटील सुधाकर लोखंडे यावेळी उपस्थित होते गावात मोठ्या प्रमाणावर विकास झाल्यामुळे मोहाडी गावातील ग्रामस्थांमध्ये दिसून आला .


मोहाडी गावाची निवडणूक लागली असून या गावांमध्ये नऊ सदस्य व एक लोक नियुक्त सरपंच अशा प्रकारे संख्या राहणार असून सरपंच पद एस टी राखीव आहे त्यामुळे एसटी सरपंच पदासाठी कमलबाई केशव गायकवाड यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे खासदार कन्या तथा भाजपच्या माजी सरपंच भाविनी पाटील या मागच्या पंचवार्षिक सरपंच पदावर होत्या त्यांनी गावांमध्ये रस्ते शौचालय व्यायाम शाळा गटारी  यांच्यासह मूलभूत सुविधा  मोठ्या प्रमाणावर मोहाडी गावातविकास कामे केले असून येणाऱ्या काळात मी पॅनल प्रमुख म्हणून काम करीत असून माझा सदस्य पदाचा अर्ज दाखल केला आहे आणि सर्व जण ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून आदर्श गाव बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रतिनिधीशी बोलताना भाविनी पाटील यांनी आहे तर दुसरीकडे त्यांच्या विकासकामे पाहता विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांनी भाविनी पाटील यांच्या पॅनलला  जाहीर पाठिंबा दिलेला आहे मात्र दुसरीकडे सत्ताधारी असलेल्या भाजपा मध्येच दोन पॅनल झाले आहे दोघांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे