Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जि प केंद्र उर्दू शाळा पेठ येथील मुख्याध्यापक अफजल खान बुन्हाणखान यांची सेवानिवृत्ती

Responsive Ad Here



जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील जि प केंद्र उर्दू शाळा ग्रेडेड मुख्याध्यापक अफजल खान बुन्हाणखान हे दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ अध्यापन सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा  सत्कार करण्यात आला जि प केंद्रीय शाळा पहुर पेठ शाळेतील पटांगावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव येथील ईकरा हायस्कूलचे चेअरमन तथा शिक्षक तज्ञ डॉक्टर अब्दुल करीम सालार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुप्ती हारूण नकवी डॉक्टर अमानुल्लुला शहा अ अजीत सालार माजी जि प सदस्य राजधर पांढरे माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा रामेश्वर पाटील गणेश पांढरे केंद्रप्रमुख रईस शेख स्नेहदीप गरुड माजी उपसरपंच ईकामौद्दीन समसुद्दीन शेख सलीम मौलाना ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अली जनाब यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते

त्याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अफजलखान बुहाणखान यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर करीम सालार अली जनाब मुफ्ती हारूण नकवी प्रदीप लोढा राजधर पांढरे रामेश्वर पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलेयावेळी शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहम्मद रियाज तोफिक तडवी किशोर बारी हबीब पटेल हारुण पटेल पहुर उर्दू केंद्राचे शाळेतील सर्व मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्तिक व सूत्रसंचालन अल्ताफ सर तर आभार मोहसीन सर यांनी मानले