मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील 27 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महात्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शुभम वसंता भारंबे वय 27 वर्ष याने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महात्या केली आहे.. सदर घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे शवविच्छेदानाकरिता पाठविला. युवकाने आत्महत्या का केली अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक एफ. सी मिर्झ यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहे.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers
27 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
Responsive Ad Here
