एरंडोल प्रतिनिधी ,कविराज पाटील,
एरंडोल येथील हिंदु मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशन द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन माल्यार्पण करण्यासाठी एरंडोल येथील पेंटर बाधवांनी उपस्थिती राहुन समाजातील विषमतावादी विचार हे धर्मासाठी माणूस नसुन माणसासाठी धर्म आहे व तो मानवतावादी धर्म महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी व सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांचे साहीत्यातुनच निर्माण होतील ,विषमतावादी संकल्पनेतून समाजातील विषमता गाळली जावुन एकोप्याची संकल्पनेतून नव भारत निर्माण होऊन सगळे शांतीचे संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महामानवांचे विचार वाचणातुन विचारातुन आत्मसात करुण असेच कार्य करत राहतिल.
मानवंदना देण्यासाठी इरफान शहा,माधव महाजन, मोहसीन खान, निलेश सपकाळे, विजय महाजन, नाजिम मणीयार कविराज पाटील उपस्थिती होती,,
.jpg)