Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रुप ग्रामपंचायत पहुर पेठ वार्ड आरक्षण वर हरकत साठी निवेदन

Responsive Ad Here


जामनेर 

जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील वार्ड आरक्षण  जाहीर करण्यात आले  या ग्रामपंचायतच्या होऊ घातलेला सार्वत्रिक निवडणुकीसाठी वार्डरचना वाढ आरक्षण ची प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली सदर त्या  राबविताना स्थानिक अधिकारी व प्रस्थापित राजकीय पदाधिकारी‌ यांनी संगम मताने निमाविरुद्ध काम केल्याचे निदर्शनात येत आहे यामध्ये अनु सूचित जाती प्रवर्गासाठी यापूर्वी वार्ड क्रमांक दोन मध्ये आरक्षण लागू करण्यात आले होते वरील संदर्भ आदेशाने ग्रामपंचायत मध्ये लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अनुसूचित जाती जमाती जागा अनुज्ञेय असतील आरक्षण चक्र अनुक्रमांकणे फिरवण्याच्या तत्त्वानुसार उतरत्या क्रमांकाने अनुसूचित जाती जमाती जागा शून्य असलेल्या एखाद्या प्रभागात जागा जात असतील तर त्या प्रभागात अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण द्यावे लागेल माननीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष असताना सदर आरक्षण वार्ड क्रमांक तीन मध्ये देणे बंधनकारक असताना यावेळी नेम डावलून राजकीय स्वार्थापोटी आरक्षण वार्ड क्रमांक पाच मध्ये देण्यात आलेला आहे तरी सदर प्रक्रिया आमची सर्वांची हरकत नोंदवून माणूस अनुसुचित जाती प्रवर्गासाठी वार्ड क्रमांक तीन मध्ये नियमानुसार आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आज तहसीलदार यांना निवेदन सादर करून करण्यात आले

नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी ऑल इंडिया पत्थर सेना तालुका अध्यक्ष तथा माजी उपसरपंच रवींद्र मोरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे शुभम बाविस्कर योगेश गोसावी संदीप बाविस्कर सुकलाल बारी आदी पदाधिकारी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते