अपुऱ्या सुविधा अभावी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे होतय खच्चीकरण ?
1) देश सेवेसाठी जाणारे विद्यार्थी बसणार उपोषणाला
राकेश चौधरी
अमळनेर प्रतिनिधी
19/10/2026
अमळनेर तालुका क्रीडा संकुल येथे हजारो विद्यार्थी पोलीस आर्मी वनरक्षक व विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सरावासाठी सकाळी व संध्याकाळी येत असतात
त्यातच अपुऱ्या मूलभूत सुविधा
अभावी त्यांना सामोरे जावे लागत आहे
रात्री सराव करताना प्रकाश नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो
साप विंचू यासारखा विषारी प्राण्यांचा धोका रात्री नाकारता येत नाही
याच तालुका क्रीडा संकुलात
NCC (राष्ट्रीय क्रेडिट स्कोर )
यासारख्या अतिमत्त्वाच्या व पुढे देश सेवेसाठी जाणारे विद्यार्थ्यांची ग्राउंड घेतले जाते
प्रमुख मागण्या
मैदानावर प्रकाशासाठी स्ट्रीट लाईट पिण्याचे पाणी, धावण्याचा ट्रॅेक,
महिलांसाठी चेंजिंग रूम
ओपन जिमची दूरुस्ती आणि स्वच्छतागृह अशा आवश्यक सविधा 'उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ललित यशवंत सातपुते यांनी केंद्रीय क्रीडामंत्री. राज्याचे क्रीडामंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदना दिले आहे
.jpg)