ग्रामीण प्रतिनिधी
नांदेड:मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा रहिवासी व(ह.मु.मुखेड) येथील शकुंतलाबाई केशवराव पाटील(६५) यांचे मंगळवार दि.२७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीर्घ आजाराने दुखःद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता चांडोळा शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,मुलगी,जावई असा मोठा परिवार आहे.प्रगतीशील शेतकरीकिरण पाटील यांच्या आई होत.
