अनिल चव्हाण (जाफराबाद प्रतिनिधी)
16 Oct 2026
भालाफेक, लांब उडी आणि गोळाफेकमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
जनजाती शिक्षव प्रसारक मंडळ आलजा संचलित.
जालना येथे आयोजित मैदानी क्रीडा स्पर्धेत कै. मारोतराव देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. या स्पर्धेत अशोक दमोता भोरे याने भालाफेक व लांब उडी या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. निलेश नामदेव भुसारी
याने भालाफेकमध्ये द्वितीय, तर वैष्णवी विनोद उखड़ें हिने गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षांखालील वयोगटातील भालाफेक स्पर्धेत अशोक भोरे याने प्रथम क्रमांक मिळवला. त्याने लांब
उडीमध्येही प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील वयोगटातील भालाफेक स्पर्धेत निलेश भुसारी याने द्वितीय क्रमांक मिळवला. वैष्णवी उखर्डे हिने गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव देशमुख, भगवानराव
.jpg)