केशव सातपुते @लोणार तालुका प्रतिनिधीं
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील निसर्गाच्या बदलत्या हवामानामुळे गावरान आंबे येण्याचं प्रमाण फार कमी झाला आहे याच अनुषंगाने आमराईतला बहरून आलेला त्या फुलोऱ्यातून असंख्य आलेल्या आंबे ही निसर्गाची अनोखी देणगी आहे फळांचा राजा म्हणून आंबा जगभरात प्रसिद्ध आहे अशीच नवलाई येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप तातेड यांच्या शेतात आंब्याच्या झाडावर पाहायला मिळत आहे किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रोड लगत शेतात कडक उन्हाळ्यात निसर्ग सौंदर्य मध्ये आंबा बहरून आलेला दिसत आहे आंबा म्हणजे
अमृत आमरस प्रसिद्ध आहे कोकण भागात अनेक प्रकारचे आंबे पाहायला मिळत असतात परंतु ग्रामीण भागातही निसर्गाची लीला आंब्यांच्या रूपात पाहायला मिळत आहे आज आपण पाहतच आहोत खूप झाडे कमी होत आहे वृक्षतोड वाढली आहे यातून अनेक प्रश्न उद्भवत असताना हेच मानवता म्हणून लोकांच्या लक्षात येत नाही उन्हाळ्यात अनेक स्त्रिया कच्च्या आंब्यापासून लोणचं बनवतात आंबे पिकवून आमरस तयार करतात म्हणून अशा फळांचा राजा ची वाढ एक आंब्याचं झाड लावून प्रत्येकाने वाढवले पाहिजेत.सुंदर रूप तुझं मनमोहक अदा अमृतासारखे गोड आमरस बहरून आला फळाचा राजा.