Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलडाणा कोरोना बिग ब्रेकिंग

Responsive Ad Here
स्वप्निल डोंगरे@ प्रतिनिधि शेगाव

धक्कादायक बातमी जळका भडंगचे एकाच वेळी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह खामगाव तालुक्यातील जळका भडंग याठिकाणी एक सोबत 7 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे..पुण्याहून आलेला 25 वर्षीय तरुण गावातील पहिला कोरोना बाधित आढळला होता. त्याच्या कुटुंबाचे आणि संपर्कातील इतरांचे स्वाब तपासणीसाठी पाठविल्यानंतर आज सकाळी त्यापैकी 6 रिपोर्ट निगेटिव्ह आलेत पण पॉझिटिव्ह रिपोर्टच्या संख्येने प्रशासनाला हादरा दिला.


संबधीत तरुणाच्या कुटुंबातील 7 जण कोरोना बाधित आहेत. आई-वडील, दोन लहान मुली, पुतण्या तसेच इतर मिळून एकूण 7 जण पॉझिटिव्ह मिळून आल्याने खामगाव सह जिल्ह्याची चिंता वाढली आहे. रिपोर्ट रात्री उशिरा 1:30 वाजता प्राप्त झालेत. बुलडाणा जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे, जिथे एक सोबत 7 जण कोरोना बाधित आढळलेत. तरुण आणि कुटुंब मिळून आता जळका भडंग मध्ये 8 जण कोरोना बाधित आहेत.