Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्थानिक गुन्हे शाखा पोस्टे अंजनगाव सुर्जी येथे गुटखा रेड

Responsive Ad Here
 प्रदीप पागृत@ प्रतिनिधी अमरावती

 आज दि.23/05/2020 रोजी पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा अवैधरित्या राहत्या घरी विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनीय माहिती वरून अवैध गुटखा विक्रीवर रेड केला असता
आरोपी नामे -          
1) जितेंद्र गुलाबराव मंडलीक वय 43 वर्ष रा. नेहरू चौक सुर्जी

1】पान पराग मसाला 08 बॉक्स 800 पुड़े कि.2,00,000/- रु.
2】नजर- 9000 गुटखा 660 पूड़े कि.1,32,000/- रु.
3】बाजीराव गुटखा 660 पुड़े कि. 1,32,000/- रु.
4】तलब गुटखा 70 पुड़े कि. 14,000/- रु.
असा एकूण 4,78,000/- रु. चा मिळून आल्याने पुढील कार्यवाही करीता पोस्टे अंजनगाव सुर्जी येथे एक आरोपी मुद्देमालसह दाखल करण्यात आले.


             सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक श्री. हरि बालाजी एन अपर पोलिस अधीक्षक श्री.शाम घुगे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुरज बोडे यांचे नेतृत्वात PSI आशिष चौधरी ASI संतोष मुंदाने, PC दिनेश कनोजिया NPC चालक नितेश तेलगोटे यांनी केली