Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पापळ, लोहोगाव,खानापूरला सी,ई,ओ अमोल ऐडगे यांचा दौरा क्वारटाईन नागरिकांना केली विचारपूस प्रा.आ.केंद्राला भेटी नियमांचे पालन करा

Responsive Ad Here

नंदकिशोर इंगळे@ पापळ प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावातील नागरिक रोजगारा निमित्त पुणे, सुरत,मुंबई सारख्या शहरातगेलेले असुन ते आता कोरोना संकटामुळे आप आपल्या गावी परतत असुन त्यांना गावाबाहेर शाळेत क्वारटाईन मध्ये ठेवण्यात येत आहे. या क्वारटाईन सेंटर ची पाहणी तसेच कंटेनमेंट झोन मधिल गावाचा आढावा घेण्यासाठी दि.२६ मे रोजी ११वा.अमरावती जिल्हा परिषद चे मुख्यकायर्यपालन अधिकारी अमोल ऐडगे यांनी पापळला भेट दिली व येथील क्वारटाईन सेंटर मधिल नागरिकांची विचारपूस करून त्यांना आरोग्य बाबत काळजी

 घेण्याचे निर्देश दिले वप्राथमिक आरोग्य केंद्र ला भेट दिली यावेळी गटविकास अधिकारी विनोद खेडकर,तालुका आरोग्य अधिकारी साहेबराव इंगळे, गटशिक्षणाधिकारी प्रविण खांडेकर, डॉ विद्या नागरे ,डॉ डि एस मुरादे,डॉ वैष्णवी जिरापुरे ग्रामविकास अधिकारी,नरेंद्र देशमुख सुपरवायझर श्रीमती निर्मला लकडे सुधीर बाळापुरे, पंकज गोरले, राजेंद्र गेडेकार उपस्थित होते. यानंतर लोहोगाव, खानापूर, व मंगरूळ चव्हाळा प्रा आ केद्र सह भेटी देऊन तेथील परिस्थिती चा आढावा घेण्यात आला.