नंदकिशोर इंगळे@ प्रतिनिधी अमरावती
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत उत्तर प्रदेशातून आलेला ट्रक परत जातांना टरबूज नेण्याकरिता कॅनल ने जात असताना विजेच्या तारांचा स्पर्श होऊन ट्रक मधील असलेल्या गवताने पेट घेतला पाहता आग भीषण स्वरूपात झालेली.
यात अंदाजे ३ लक्ष रुपयांच नुकसान झाल्याची माहिती आहे. तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अशोक कांबळे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अग्निशामक यंत्रणेला बोलवून परिस्थिती आटोक्यात आणली. या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक कांबळे साहेब करताहेत