Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

11 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

Responsive Ad Here
 शिवदास सोनवणे प्रतिनिधी  बुलढाणा 

जळगाव जामोद येथील बसस्थानक परिसरात मेन रोडवर असलेल्या दुकानाच्या मळ्यावर शॉक लागल्याने एकलव्य पाटील या अकरा वर्षे मुलाचा मृत्यू झाला ही घटना आज सहा जून पहाटे घडली या वेळी जळगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शिवसेनेच्या माजी उपशहर प्रमुख एकलव्य पाटील यांचे बस स्थानकासमोरील मैन रोड दूध विक्रीचे दुकान आहे त्यांचा एक मुलगा जय हा सकाळी उठल्याबरोबर गच्चीवर गेला गच्चीच्या समोरच्या बाजूला असलेल्या प्यारा पेट्रोल जवळ पदव्यांची विद्युत तारा गेल्या होत्या गच्चीवरून बाहेर बघत असताना सदर मुलाचा तो हात लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे जय हा बुलढाणा येथे शाळेत शिकत होता त्याच्या आकस्मिक निधनाने त्याच्या आई-वडिलांना चांगलाच धक्का बसला असून त्याच्या मृत्यूबद्दल संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत शनिवारी सकाळी नऊ वाजता पोलिस स्टेशन ला मिळालेल्या माहितीनुसार कलम 174 जा फोन नुसार मर्ग 31 /2020 नोंद करण्यात आली आहे दुपारी पोस्टमार्टम करून त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले