Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मलकापूर शहरात कोरोना ची संख्या 15 वर

Responsive Ad Here
वैभव रोकडे@ प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण

हॉटस्पॉट  बनत  असलेल्या मलकापुरात आढळले पुन्हा 2 नवे पॉझिटिव्ह मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर तालुक्यात पुन्हा 2 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मलकापुरातील  कोरोना  पॉझिटिव्ह ची संख्या 15 वर पोहोचली आहे यामधील  मुक्ताईनगर रोडवरील  चाळीस वर्षीय युवक  तर धरणगाव येथील  70 वर्षीय महिला  पॉझिटिव वाढून  आले आहे त्यामुळे  शहर व परिसरात  भीतीचे वातावरण  निर्माण  झाले आहे आधी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सदरचे रुग्ण असल्याची माहिती असून  संसर्गित आढळल्याची माहिती आहे  तरी आपण घरी राहून प्रशासनाला मदत करा

 आतापर्यंत 1370 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 77 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 47 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 47 आहे.  सध्या रूग्णालयात 27 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आज 4 जुन रोजी 54 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 2 पॉझीटीव्ह, तर 52 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 74 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1370 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.