वैभव रोकडे@ प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण
शिरसोडी येथे 20 ते 25 दिवसापासून डिपी बिघाड झाल्यामुळे शेतकर्याना पेरणीच्या वेळीच मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली शेतकर्यानी वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीच दखल घेतली नतंर स्वाभिमानीे शेतकरी संघटनेचे निलेश नारखेडे यांनी या गोष्टीची दखल घेऊन सहाय्यक अभियंता साहेब यांना आदोलनाचा इशारा देताच शेतकर्याना 24 तासात मिळाली डिपी व विद्युत पुरवठा सुरू झाला त्यामूळे शेतकर्याना मोठ्या
प्रमाणात दिलासा मिळाला नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सहाय्यक अभियंता फुलझडे साहेब याचे आभार मानले या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंगोटे, निलेश नारखेडे,अमोल राऊत, विक्रम कासे , राहूल पाटील हे उपस्थित होते.

