Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मुळशी तालुक्यातीलगरिकांच्या सुरक्षेसाठी Arsenic album 30 हे औषध वाटप

Responsive Ad Here
प्रमोद बलकवडे@प्रतिनिधी मुळशी

मुळशी तालुक्यातील पुर्व भागत करोना पेशंट मध्ये वाढ होत असल्याने , मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे  करोना योध्दा मुळशी तालुक्याचे तहसीलदार श्री अभय चव्हाण साहेब , पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री अशोक धुमाळ साहेब, मुळशी तालुका पंचायत समितीचे बिडिओ श्री संदिप जठार साहेब , जिल्हा परिषद डॉक्टर श्री अजित कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली दारवली गावातील नागरिकांच्या 


सुरक्षेसाठी Arsenic album 30 हे औषध डॉ.अमोल कामठे यांच्या सौजन्याने दारवली गावच्या तलाठी शुभदा शेलार, पौड पोलिस स्टेशनचे बिट अंमलदार संदिप सपकाळ , ग्रामसेवक  हनुमंत भंडलकर,यांच्या प्रयत्नातून दारवली गावातील ग्रामस्थांसाठी सोमवार दिनांक 15/06/2020 रोजी माननीयांच्या हस्ते ग्रामस्थांना वाटप करण्यात आले असून गावांमध्ये करोना प्रसार होऊ नये या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले 


जाणार असल्याचे दारवली ग्रांमपंचायतीच्ये सरपंच नरेश बलकवडे , उपसरपंच सौ कल्पना ठोंबरे, सदस्य गणेश धनवे, मंगेश बलकवडे, धनंजय भिलारे, निता बलकवडे, सुलोचना केळकर, पोलिस पाटील प्रकाश बलकवडे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.